हिमायतनगर: सहस्त्रकुंड येथे विद्युत प्रकल्पाला जमीन द्यायचं तर सोडा एक फळही बसू देणार नाही बच्चू कडू कामारी येथे म्हणाले
आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान कामारी येथे हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते. सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पास विरोध, या विषयावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बच्चू कडू म्हणाले सहस्त्रकुंड येथे विद्युत प्रकल्पाला जमीन द्यायचं तर सोडा एक फळही बसू देणार नाही.बच्चू कडू कामारी येथे म्हणाले