जालना: रेवगाव रोडवर संशयित गोवंश मासाची वाहतूक उघड; ग्रामस्थांचा संताप, ऑटोची तोडफोड..
१५० किलो संशयित गोमांसजप्त केल्याचा दाव
Jalna, Jalna | May 18, 2026 रेवगाव रोडवर संशयित गोवंश मासाची वाहतूक उघड; ग्रामस्थांचा संताप, ऑटोची तोडफोड.. १५० किलो संशयित गोमांसजप्त केल्याचा दावा; गौरक्षक दलाचे प्रशासनाला कडक कारवाईचे आवाहन.. आज दिनांक 18 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरालगतच्या रेवगाव रोडवर संशयित गोमांस वाहतूक प्रकरण उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामीण भागातील काही ग्रामस्थांनी एका ऑटो रिक्षाला संशयावरून अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये संशयास्पद गोवंशाचे मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला. य