पनवेल: रोहा येथील दीपक फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी; स्वच्छ संरक्षण प्रकल्पाअंतर्गत आंबे, चिंचवली, महालुंगी शौचालयांचे बांधकाम
Panvel, Raigad | Jun 22, 2025
दीपक फाउंडेशन रोहा आणि अपकोटेक्स इंडस्ट्रीज तर्फे स्वच्छ संरक्षण प्रकल्पांतर्गत शौचालय उद्घाटनाचा सोहळा प्राथ. शाळा...