अकोला: अकोला शहरातील बैदपुरा परिसरात दोन गटात झालेल्या घटनेबाबत चौकशी करा बजरंग दलच अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन
Akola, Akola | Oct 18, 2025 अकोला शहरात काल दोन गटात गोमास विक्रीवरून मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते यावर आता अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांना बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे दरम्यान यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन रेड्डी यांनी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना दिले अशी माहिती सूत्रांकडून प्रसार माध्यमाला प्राप्त झाली आहे.