हवेली: वाघोली येथे रिक्षामध्ये उलटी आल्याचा बहाणा करून ५६ वर्षीय महिलेच्या अंगावर पडुन गळ्यातील मंगळसूत्र चोरले
Haveli, Pune | Sep 6, 2025
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथील केअर हॉस्पिटल समोरील रिक्षा स्टॉप ते टोयोटा गोडाऊन असा रिक्षाने प्रवास करीत...