मुर्तीजापूर: तालुक्यातील ग्राम करूम येथे गणेशोत्सव मिरवणूक व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माना पोलिसांनी केले पथसंचलन
Murtijapur, Akola | Sep 4, 2025
गणेश उत्सव मिरवणूक व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर यांच्या उपस्थितीत दोन...