अहमदपूर: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन
Ahmadpur, Latur | Sep 16, 2025 अहमदपूर तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी दिली आहे