खामगाव: बर्डे प्लॉटमध्ये दोन कुटुंबात राडा
हाणामारीत दोन जखमी; परस्पर तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Khamgaon, Buldhana | Sep 10, 2025
बर्डे प्लॉटमध्ये दोन कुटुंबात क्षुल्लक वादातून वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजे दरम्यान...