नांदेड -स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार
2.2k views | Nanded, Maharashtra | Sep 15, 2025 दि. 14-09-2025 नांदेड :- महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्यानुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी समाप्त होणारे " स्वस्थ नारी, सशक्त परिवार " हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सार्वज