जालना: जालन्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा!
दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार; 4
Jalna, Jalna | Jul 31, 2026 जालन्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा! दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार; 4 उपविभागांतून लवकरच प्रतिबंधात्मक कारवाई आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील सराईत आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून आता कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात येत असून, अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारव