जालना: “फक्त अतिक्रमण काढून शहराचा विकास होणार नाही!”..
चिकन-मटन दुकानदारांनाच टार्गेट का?; शहर स्वच्छता, पथदिवे आणि नाल्यांच्
Jalna, Jalna | May 16, 2026 “फक्त अतिक्रमण काढून शहराचा विकास होणार नाही!”.. चिकन-मटन दुकानदारांनाच टार्गेट का?; शहर स्वच्छता, पथदिवे आणि नाल्यांच्या प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते अमजद खान यांचे मनपावर ताशेरे.. आज दिनांक 16 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांनी जोरदार टीका करत शहरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महानगरपालिका निवडणुकांना तब्बल पाच महिने उलटूनही शहरात नेमका काय विकास झाला? असा थेट सवाल त्