केळापूर: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण करणाऱ्या विरुद्ध पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल तालुक्यातील एका गावातील घटना
पांढरकवडा तालुक्यातील एका गावात एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.