जावळी: कास परिसरातील भांबवली येथे मिनीबस दरीत कोसळली; चार ते पाच पर्यटक जखमी, चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला
Jaoli, Satara | May 27, 2025
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या कास बामणोली परिसरात कोल्हापूरहून निसर्ग पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मिनीबस कास नजिक...