ठाणे - सिकलसेल जनजागृती सप्ताह दिनांक 11 ते 17 डिसेंबर 2024.
1.6k views | Thane, Maharashtra | Dec 13, 2024 ठाणे - जिल्ह्यामध्ये सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून लोकांची सिकलसेल आजाराबाबत तपासणी करून त्यांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून आरोग्य शिक्षण दिले जात आहे.