वणी: विवाहित महिलेची विष प्राशन करून आत्महत्या
भालर येथील दुर्दैवी घटना
Wani, Yavatmal | Nov 2, 2025 वणी तालुक्यातील भालर येथील एका विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी 8:30 वाजता उघडकीस आली. मृतक विवाहितेचे नाव संध्या जेऊरकर (45) असे असून ती भालर येथे वास्तव्यास होती.