नेवासा: अहिल्या नगरच्या पोलीस दलामध्ये नव्या श्वानाची भरती ब्रावो असे नामकरण पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले..
Nevasa, Ahmednagar | Aug 7, 2025
अहिल्या नगरच्या पोलीस दलामध्ये नव्या श्वानाची भरती झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी या श्वानाचे नामकरण केले...