करवीर: माझं शाहिरी पथक हे मनोज जरांगे व मराठा बांधवांना बळ देण्यासाठी कोल्हापुरातून मुंबईकडे निघतोय -शिवशाहीर दिलीप सावंत
Karvir, Kolhapur | Aug 28, 2025
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला...