अकोला जिल्ह्यात ज्वारी खरेदी प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी करणार अशी माहिती देण्यात आली होती दरम्यान तीन महिने उलटूनही एसआयटी दाखल झाली नाही किंवा चौकशी केली नाही यावर आता हिवाळी अधिवेशन मध्ये नागपुरात प्रश्न विचारणार आहे असं मत आमदार मिटकरी व्यक्त केलं. प्रसार माध्यमाची बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.