नागपूर शहर: गरीब नवाज चौक येथून तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या चिमुकलीला घेऊन बेपत्ता
15 सप्टेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नंदनवन अंतर्गत येणाऱ्या गरीब नवाज चौक येथे राहणारी नगमा आलम वय 30 वर्ष ही तिचे चार वर्षीय मुलगी उमेहानो वय चार वर्ष हिला घेऊन कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे