इगतपुरी ब्रेक - न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ६वी अ वर्गातील सानिष्का ज्ञानेश्वर चव्हाण (वय १२, अडसरे खुर्द) हिचा शाळेच्या व्हरांड्यात पडून जागीच मृत्यू. * दुपारच्या सुट्टीत प्रॅक्टिकल लॅबच्या व्हरांड्यात जाताना पाय घसरून ती जोरात डोक्यावर पडली. * डोक्याला व तोंडाला गंभीर मार; तत्काळ गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल, परंतु तेव्हाच मृत्यू झाल्याचे निष्पन्न. * शाळेकडून कुटुंबीयांना माहिती; त्यानंतर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये एमएलसी दाखल, पोलीसांना कळविले.