मंत्री नितेश राणे आज नाशिक दौऱ्यावर आले असता दौराच्या सुरुवातीलाच ते नाशिक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गंगापूर रोडवरील कार्यालयात दाखल झाले नितेश राणे ही आपली खाजगी भेट असल्याचं सांगत माध्यमांना या भेटीचे चित्रीकरण करू नये असे आवाहनही यावेळी केले मात्र मंत्री नितेश राणे यांची भेट नेमकी कशासाठी होती हे अजूनही समजू शकलेले नाही