अकोट: ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नवरात्री उत्सव निमित्त मंडळ अध्यक्षांची बैठक पार पडली;डीजे बाबत सुचना
Akot, Akola | Sep 16, 2025 पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे नवरात्री उत्सव निमित्त मंडळ अध्यक्षांची बैठक पार पडली पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीतील दुर्गादेवी व शारदादेवी उत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची मीटिंग नवरात्री उत्सव पार्श्वभुमिवर मंगळवारी घेण्यात आली मीटिंगमध्ये मंडळ सदस्य अध्यक्षंना वरिष्ठांनी दिलेल्या सर्व सूचना समजावुन सांगण्यात आल्यात.कुणीही डीजेचा वापर करणार नाही आक्षेपार्ह गाणी वाजवणार नाही,आक्षेपार्ह देखावे सादर करणार नाही सूचना देण्यात आल्या.मिटिंग करिता मंडळाचे 60 ते 70 अध्यक्ष हजर होते.