वर्धा: कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी महादेव पुरा येथे गणपती बाप्पाला निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याबाबत घातले साकडे
Wardha, Wardha | Aug 29, 2025
वर्ध्यात जिल्हा परिषद समोर सुरू असलेल्या एन एच एम च्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज महादेव पुरा येथील सार्वजनिक गणेश मंडळ...