धारूर: आवरगाव येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा मृतदेह अखेर प्रशासनाने तीन दिवसानंतर शोधून काढला
Dharur, Beed | Aug 30, 2025
मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पुरस्थितीत धारुर तालुक्यातील आवरगाव शिवारात...