अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही पूर्णपणे पारदर्शक, निर्भय, मुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या तयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मतदान प्रक्रियेत थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान केंद्राध्यक्ष 1, 2 व 3 या पदांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आणि सखोल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम आज 28 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 1