जालना: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीने केले अभिवादन!..
Jalna, Jalna | Apr 14, 2026 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीने केले अभिवादन!.. भारत रत्न. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा 'भन्नाट डान्स'; आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशासह जालना जिल्ह्यातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. येथील ऐतिहासिक मस्तगड भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्म