नांदेड: तालुक्यात ढगफुटीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला १५ लाख द्या; समनक जनता पार्टीची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Nanded, Nanded | Aug 21, 2025
आज गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर समनक जनता...