नांदेड: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाणांनी शिवाजीनगर येथे शुभेच्छा देत सविस्तर माहिती दिली
Nanded, Nanded | Sep 17, 2025 आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाकडून प्राप्त होत असलेल्या व्हिडिओ नुसार आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी शुभेच्छा देत सविस्तर माहिती दिली आहे.