हिंगोली: पूर परिस्थिती निर्माण झाल्याने गोरगरीब कष्टकरी नागरिकांना पाच हजार रुपये आर्थिक मदत द्या बाबासाहेब गोपले सेनेचे गायकवाड
Hingoli, Hingoli | Aug 19, 2025
हिंगोली जिल्ह्यात काही दिवसापासून अतिवृष्टी थैमान घातले असून गोरगरीब कष्टकरी नागरिकांना या कारणाने कामधंदा नसल्यामुळे...