दिंडोरी: वनी पिंपळगाव रस्त्यावर प्रथम इंटरप्राईजेस खाबिया बाजार या किराणा माल दुकानात जबरी चोरी वनी पोलिसात गुन्हा
Dindori, Nashik | Sep 18, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी पिंपळगाव रस्त्यावर प्रथम एंटरप्राइजेस खाबिया बाजार या किराणामालाच्या दुकानात रात्री जबरी चोरी झाल्याची फिर्याद सौ मधुबाला कल्पेश खाबिया यांनी वनी पोलीस स्टेशनला दिली असून सदर फिर्यादीमध्ये सहा लाख 31 हजार 920 रुपयाचा मुद्देमात चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे . पीएसआय हेमंत राऊत करीत आहे .