जालना: जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाची आगामी निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात बैठक संपन्न
Jalna, Jalna | Oct 12, 2025 जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाची आगामी निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात बैठक संपन्न युती झाली तर स्वागत करू अन्यथा स्वबळाची ही तयारी-जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण. आज दिनांक 12 संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट पक्षाची आज रविवार रोजी जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पं