ठाणे: आरएसएस ही कडवट देशभक्त संघटना आहे, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Thane, Thane | Oct 22, 2025 आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12च्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आरएसएस वर भाष्य केलं आहे. आरएसएस ही कडवट देशभक्त संघटना आहे असं त्यांनी सांगितलं.