Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपुरात एचपी गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप; टोकन असूनही सिलिंडरसाठी तासनतास प्रतीक्षा

Nagpur Rural, Nagpur | Apr 8, 2026
नागपुरातील एका एचपी गॅस एजन्सीवर आज ग्राहकांनी एकच गर्दी करत जोरदार संताप व्यक्त केला. टोकन घेऊनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या गॅस एजन्सीमध्ये अनेक नागरिक सिलिंडरसाठी रांगेत उभे होते. अनेकांकडे टोकन असूनही त्यांना बराच वेळ ताटकळत ठेवण्यात आले. उपलवाडी गोदामातून गॅसचा पुरवठा उशिरा झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येत आहे.