अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून महायुती तुटली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन आज (ता. २९) सायंकाळी जाहीर केला आहे. मागील आठवड्याभरापासून सुरू महायुती होणार का यावर चर्चा रंगली होती.
नगर: महायुती का फिस्कटली; शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार संजीव भोर - Nagar News