धुळे: जेल रोड येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ वतीने विद्यार्थ्यांचे बेमदुत धरणे आंदोलन #Jansamasya
Dhule, Dhule | Jun 10, 2025 धुळे शहरातील जेल रोड येथे 10 जुन मंगळवारी दुपारी 12 वाजुन 49 मिनिटांच्या दरम्यान राष्ट्रीय मुलं निवासी बहुजन कर्मचारी संघ वतीने वनरक्षक सरळ सेवा पेसाभरती सन 2019 मधील अनुसूचित जमाती पेसा एसटी माजी सैनिकांची 19 रिक्त पदे वनरक्षक भरती सन 2023 मधील अनुसूचित जमाती पेसा एसटी प्रवर्गाचे सर्वसाधारण गुणवत्तेनुसार प्रतीक्षा सूचीतील विद्यार्थ्यांना रूपांतरित करून मिळावी मागणीसाठी प्रतीक्षा सूचीतील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणा आंदोलनाला सुरुवात केली. जिल्हा प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी