भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशे वी जयंती निमित्ताने गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष, मोटार परिवहन, बिनतारी संदेश, बॉम्बशोधक व नाशक पथक तथा पोलीस ठाणे सदर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.