खामगाव: गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वझर येथील तलाव येथे घडली
Khamgaon, Buldhana | Sep 7, 2025
गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वझर येथील तलाव येथे ७ सप्टेंबर...