अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आजही आपली हजेरी कायम ठेवली आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे मला शेतीच्या कात्रात पाणी साचल्याने भात पिकाची रोपे आडवी झाली व पूर्ण भात शेती भोई सपाट झाली असून शासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे