गडचिरोली: तीन दिवसात शिक्षक द्या अन्यथा चक्काजाम आंदोलन करू रंग्यापल्ली येथील गावकऱ्यांची मागणी...
सिरोंचा तालुक्यांतर्गत येणाऱ्या रंगयापल्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची वर्ग आहेत. या शाळेत जवळपास १४० विद्यार्थी पटावर असून त्यांच्या अध्यापनासाठी केवळ तीनच शिक्षक आहेत. त्यामुळे वर्ग व विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक देण्यात यावे, या मागणीकरिता गावातील नागरिकांनी 28 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले हो