जालना: जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे जालना जिल्हा दौऱ्यावर
Jalna, Jalna | Apr 29, 2026 जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे जालना जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा पुढील दौरा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आगामी खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारी आढावा बैठक, पाणीटंचाई आढावा बैठक तसेच जिल्हास्तरीय जनआरोग्य संरक्षण कार्यकारीणी बैठकीस त्या उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील पाणीस्थिती, शेती, आरोग्य व प्रशासनिक प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे या पत्रकारांशी संवाद साधण