जालना: जालन्यातील अंबड चौफुली येथे धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल वंजारी समाजाने दिला पाठिंबा..
Jalna, Jalna | Sep 20, 2025 जालन्यातील अंबड चौफुली येथे धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल वंजारी समाजाने दिला पाठिंबा... उपोषणकर्ते दीपक बोराडे यांना सादर केले पाठिंबा पत्र. आज बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस. आज दिनांक 20 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल वंजारी समाजाने पाठिंबा दिलाय. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याकडे सकल वंजारी समाजाने पाठिंबा पत्र सादर केले आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी क