भोकरदन: टाकळी जिवरग येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण
आज दिनांक 31 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते टाकळी जिवरग येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्व रोड स्मारकाचे आज मोठ्या थाटात अनावरण आमदार संतोष पाटील आणि यांच्या हस्ते ही करण्यात आले आहे,याप्रसंगी स्मारकाला पुष्पहार अर्पण करत सर्वांच्या उपस्थितीत आमदार संतोष पाटील दानवे यांनी हे अनावरण केले आहे, याप्रसंगी समाज बांधव व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.