पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे हे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम गोवंश मांस भरून दुचाकीने लोहार लाईन येथे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कारवाई करून 60 किलो गोवंश मांस जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.