Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: गुन्हेगारांनो सावधान!अ‍ॅक्शन मोडवर पोलीस!ऑपरेशन निशाणा अंतर्गत ४८तासांच्या मोहिमेत ६०२ संशयितांची धरपकड;पोलीस अधीक्षक..

Wardha, Wardha | Jan 19, 2026
वर्धा जिल्हा पोलीस दल आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी 'ऑपरेशन निशाणा' हे धडाकेबाज अभियान राबवले असे आज 19 जानेवारी रोजी सायंकाळी पत्र परिषदेमध्ये सांगितले असल्याचे रात्री10वाजता प्रसिद्धीस दिले.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ या ४८ तासांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांची माहिती.

MORE NEWS

वर्धा: गुन्हेगारांनो सावधान!अ‍ॅक्शन मोडवर पोलीस!ऑपरेशन निशाणा अंतर्गत ४८तासांच्या मोहिमेत ६०२ संशयितांची धरपकड;पोलीस अधीक्षक.. - Wardha News