आज दिनांक 3 डिसेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरातील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एमसीएसचे तब्बल २१० विद्यार्थ्यांना हॉलतिकीट न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी कॉलेजसमोर ठिय्या धरला असून परीक्षा फी भरूनही कॉलेजने विद्यापीठाकडे शुल्क न भरल्याचं समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात धाव घेतली; मात्र रात्री उशिरा हॉलतिकीट दिल्याचा विद्यापीठाचा दावा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मिळाला नाही. व्यवस्थापनाने फोन बंद ठेवत विद्यार्थ्यांपासून दुरावा ठेवल्या