कामठी: वोट चोरीनंतर जमीन चोरीकडे सत्ताधाऱ्यांची वाटचाल : माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे यांचे पत्रकार परिषदेत आरोप
Kamptee, Nagpur | Sep 16, 2025 माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये कामठी तालुक्यातील भुगाव येथे जमिनीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहे.