दि 4 ऑगस्ट 2025 रोजी जि.प. गोंदिया येथील आरोग्य समिती सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मा. सुरेशजी हर्षे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार यांनी अवयव दान शपथ घेतली - Gondia News
दि 4 ऑगस्ट 2025 रोजी जि.प. गोंदिया येथील आरोग्य समिती सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मा. सुरेशजी हर्षे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार यांनी अवयव दान शपथ घेतली
10k views | Gondia, Maharashtra | Aug 4, 2025
आज दि 4 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथील आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य समिती सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा...