गोंदिया: राधेकृष्ण वार्डमध्ये घरफोडी; लॅपटॉप, मोबाईल व म्युझिक सिस्टम चोरी
Gondiya, Gondia | Oct 14, 2025 गोंदिया शहरातील राधेकृष्ण वार्ड भिमनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ₹८५,००० किमतीचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे २ ते ६ या वेळेत घडली असून, त्याच दिवशी रात्री १० वाजून १ मिनिटांनी (२२.०१ वा.) गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीच्या घराच्या मागील दरवाजाची कुंडी तोडून अज्ञात चोरट्याने घरात