तिरोडा: ग्रामपंचायत इमारत बांधकामाकरिता निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचे आ.विजय रहांगडाले यांनी मानले आभार
Tirora, Gondia | Nov 8, 2025 तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत इमारत बांधकामाकरिता निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आपल्या विधायक प्रयत्नांमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल आणि गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल असे विचार आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.