पुण्यातील खेड तालुक्यात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. मात्र कुत्रा देखील हुशार निघाला. त्याने बिबट्याचा वार चुकवून त्याला पळवून लावले. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खेड: खेड तालुक्यात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद - Khed News